Month: April 2020

गाव ! काय असतो वो गाव ?

सुट्टीत  शहरातुन गावाकडे गेलो कि असे वाटायचे नको ती गर्दी, नको तो ताण गावातच राहुन घ्यावं, कायमचं! पण घरातले सतत म्हणायचे, “तु शहरातच नोकरी कर, आपल्या गावाकडं पाऊस पाणी येळेवर नाय पडत, शेती साठी जीत पाणी नाय आणि तसं बी…

Back to top