Bajaj Chetak Electric Bike Price

नवीन Bajaj Chetak Electric Bike ची बुकिंग उद्या १५ जानेवारी २०२० चालु होत आहे, आणि तुम्ही Bajaj Chetak Electric Bike Price फक्त २,००० रुपयामध्ये बुक करु शकता.

You can also read Hyundai AURA Price in India.
You can also read Bajaj Chetak Electric Bike Price

Bajaj Auto Bike

Bajaj Chetak Electric हि नवी इलेक्ट्रीक गाडी महिलांनी स्वतः तयार केली आहे. महाराष्ट्रातील चाकण येथील बजाज ऑटोच्या प्लांट मधे सर्व महिलाच काम करतात. Bajaj Chetak Electric Bike ची विक्रीची सरुवात फेब्रुवारी च्या शेवटी होऊ शकते.

Bajaj Chetak Electric Bike

बजाज ऑटो ने आपली पहिली इलेक्ट्रीक गाडी बाजारात आणली जी Chetak Electric गाडी आहे. Bajaj Chetak Electric Bike ची बुकिंग उद्या १५ जानेवारी २०२० चालु होत आहे, आणि तुम्ही Bajaj Chetak Electric Bike फक्त २,००० रुपयामध्ये बुक करु शकता. बजाज ऑटो Chetak इलेक्ट्रीक गाडी हि दोन प्रकारात सादर केली आहे ती म्हणजे Urban Edition आणि Premium Edition. Chetak इलेक्ट्रीक गाडी हि सहा वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. Urban Edition मध्ये दोन रंग आहे तर Premium Edition मध्ये चार रंग आहेत.

Chetak इलेक्ट्रीक गाडी मध्ये IP67 rated 3kWh lithium-ion battery वापरली आहे आणि ती ५ amp इलेक्ट्रीक आउटलेट ने चार्ज होईल. ह्या प्रकारची battery एक तासामध्ये २५% टक्के चार्जिंग होईल तर तीन तासामध्ये ८०% टक्के चार्जिंग होईल आणि पाच तासामध्ये १००% टक्के चार्जिंग होईल.

बजाज ऑटो ने Chetak इलेक्ट्रीक गाडी हि दोन वेगवेगळ्या mode मधे सादर केली आहे ती अशी Eco Mode and Sport Mode. Eco Mode मध्ये ती ९५ किमी जाऊ शकते, तर Sport Mode मध्ये हि गाडी ८५ किमी जाईल असा दावा कंपनीने केला आहे.

Bajaj Chetak Electric Bike Price in India

Chetak इलेक्ट्रीक गाडी Urban Edition किंमत

ह्या प्रकारच्या गाडी ची ex-showroom किंमत १ रुपये लाख आहे.

Chetak इलेक्ट्रीक गाडी Premium Edition किंमत

ह्या प्रकारच्या गाडी ची ex-showroom किंमत १.१५ रुपये लाख आहे.

सुरवातीला हि Chetak इलेक्ट्रीक गाडी फक्त पुणे आणि बंगळूरू मध्ये सादर करणार आहेत. नंतर ती बाकीच्या सर्व शहरामध्ये उपलब्ध होईल असे कंपनीने सांगितले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस Chetak इलेक्ट्रीक गाडी test drive ला उपलब्ध होईल, जेणे करून ग्राहकांना ह्या गाडीबद्दल सर्व माहिती व्यवस्तित मिळेल.

तर मग विचार कसला करताय. आजच आपली Chetak इलेक्ट्रीक गाडी आपल्या जवळच्या डिलर कडे जाऊन बुक करा.

You can also read Hyundai AURA Price in India.
You can also read Bajaj Chetak Electric Bike Price

Suchandra Karle

Suchandra Karle is Sr. Software Engineer. Working in Software Company. He is having more than seven years of experience. Other than work he have hobby to write a blog and trading and playing computer games.

One thought on “Bajaj Chetak Electric Bike Price

  1. BGauss electric bike is the best e-scooter I have ever utilized. BGauss has as of late propelled their e-scooters in India. They offer the most reasonable e-scooter in India. I as of now bought an Electric Scooter in Hyderabad from their showroom and I am satisfied with the vehicle in terms of performance.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top